दुग्ध व्यवसायातुन साधली समीना यांनी प्रगती - समीना फिरोज पठाण

“केल्याने होत आहे रे आधी केलचि पाहिजे” या संत वचनाप्रमाणे समीना पठाण यांनी  आपल्या पतींना साथ देत शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देवुन आपली प्रगती साधली आहे. पती-पत्नीच्या समविचारांने आर्थिक प्रगती साधत आपले गावातील व नातेवाईकांतील […]

सुरेखा कोडे यांनी साधली व्यवसायातुन प्रगती

‘थेंब थेंबे तळे साचे’ या म्हणी प्रमाणे एक-एक रुपयांची केलेली बचत एके दिवशी खुप मोठा संचय निर्माण करते. व आपल्या अवती-भवतीची माणसे सहजपणांनी म्हणतात. काही नव्हते हो यांच्या पाशी हा जो प्रवास आहे. हा यशस्वी […]

रंजना यांनी दिली शेतीला शेतीपुरक व्यवसायाची जोड

शेती आणि शेतकरी याबाबत अनेक साहित्यकांनी कथा, कादंब­र्‍या यामध्ये शेतक­र्‍याच्या कष्टदायी प्रवासाच्या व्यथा मांडल्या आहेत. परंतु काही शेतक­र्‍यांनी परिस्थितीशी दोन हात करत शेतीली शेतीपुरक व्यवसायाची जोड दिली आहे. शेतीपुरक व्यवसाय करुन नगदी पैसे घरात आल्यांने […]

‘दिव्यांग ज्ञानेश्वरीची धडपड’, धडधाकटासाठी प्रेरणादायी।।

‘दिव्यांग ज्ञानेश्वरीची धडपड’, धडधाकटासाठी प्रेरणादायी।।बरीच माणसे आपल्याकडे सगळ्या सुखसोई असताना ही रडगाणे गात समस्येचा पाडा वाचुन दाखवत असतात. परंतू काही माणसे आपल्याकडे काही नसतानाही जीवन हे रडगाणे नाही, तर ते एक गाणे आहे. ते जीवन गाणे […]

कृषी प्रशिक्षक - सारीका मसलकर

नमस्कार मी सारिका दत्ता मसलकर राहणार हरंगुळ खुर्द तालुका जिल्हा लातूर. माझं लहानपण एका गरीब कुटुंबात झाल. आई गावातील लोकांच्या शेतात मजुरी करत असे आणि वडील दुसऱ्याच्या कापड दुकानात नोकरी करत असे. अशा परिस्थितीत माझे दहावीपर्यंतचे […]

काैशल्याचा व्यवसायीक उपयाेग

पूर्वी भारत हा देश पुरुषप्रधान मानला जायचा त्यामुळे पुरुषा एवढा महिलांचा सहभाग कशामध्ये राहत नव्हता त्यातल्या त्यात एखादी महिला पुढे येऊन एखादे कार्य करायला लागली तर तिला घरातून व समाजातुन कोणाची साथ मिळत नव्हती या […]

शुभांगीचा थक्क करणारा सामाजिक प्रवास

माझे नाव शुभांगी सुनील कुलकर्णी राहणार बावी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी माझे शिक्षण बारावी पास शिवाजी कॉलेज बार्शी येथे झाले माझ्या कुटुंबात एकूण चार व्यक्ती आहेत मी माझे मिस्टर माझी एक मुलगी व […]